ठेव योजना..तुमच्या प्रत्येक गरजेसाठी
मुदत ठेव योजना
पैशाला अनेक वाटा असतात हे आपण जाणतोच म्हणूनच आपण कष्टाने वाचवलेला आणि जमवलेला पैसा बघता बघता ....
पुढे वाचामासिक ठेव योजना
अनेकदा आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी गरज असते आर्थिक नियोजनाची. त्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने पैसे वाचवून...
पुढे वाचासुकन्या समृद्ध ठेव योजना
जिच्या येण्याने आपलं जीवनविश्व समृद्ध होते ती म्हणजे आपली लाडकी लेक. सगळ्या घराची लाडकी आणि बाबांच्या...
पुढे वाचादाम दुप्पट ठेव योजना
आपल्या मनात बरेच वेळा विचार येतो, आपण गुंतवलेल्या पैशाचा जर सरळ सरळ दुप्पट परतावा मिळाला तर काय मजा येईल....
पुढे वाचापिग्मी / देनंदिन ठेव योजना
थेंबे थेंबे तळे साचे' ही म्हण पैशांच्या बाबतीतही सर्वार्थाने लागू पडते. जर रोज थोडी थोडी ठराविक रक्कम आपण शिलकीत टाकत...
पुढे वाचाआवर्त ठेव योजना
आपल्या उद्दिष्टांना ठराविक कालावधीत पूर्ण करायचे असल्यास त्याचे नियोजनही तसेच करावे लागते. दर महिन्याला ...
पुढे वाचासंस्थेविषयी
आपल्या सगळ्यांना जर समृद्ध व्हायचे असेल तर सहकाराला पर्याय नाही हे नक्की. संकल्प तत्वाचा हा धागा पकडून २०१२ साली निर्मिती झाली ती लातूर सहकारी संस्थेची. लातूर आणि परिसरातील प्रत्येक तरुणाला आणि शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, त्यांना कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मदतीसाठी दुसरीकडे जाण्याची गरज पडू नये म्हणून संस्थेचे कार्य तेव्हापासून अखंड सुरु आहे. बघता बघता ही संस्था मल्टीस्टेटमध्ये परावर्तित होऊन सध्या त्याच्या ८ ठिकाणी शाखा कार्यरत आहेत.
संस्थेच्या मार्फत बँकिंगच्या विविध सेवा पुरवल्या जातात. यामध्ये सगळ्या प्रकारच्या ठेव योजना तसेच कर्ज योजनासुद्धा आहेत. काळानुरूप संस्थेने स्वतःला अद्ययावत ठेवून सर्व प्रकारची डिजिटल बँकिंग सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. या सगळ्याच योजनांचा आणि सुविधांचा यशस्वीरित्या फायदा संस्थेचे हजारो सभासद घेत आहेत. वेळोवेळी त्यांनी दिलेल्या सुचनांचा आदर करत सेवेमध्ये प्रगती करण्यात येते.
पुढे वाचालातूर मल्टिस्टेटची वैशिष्ट्ये
लातूर मल्टीस्टेट बँकिंग सुविधा एका क्लिकवर
प्रतिक्रिया
आमच्या सन्माननीय सभासदांचे अनुभव
श्री. बाबासाहेब कदम
मी मागील ३ पासून लातूर मल्टीस्टेटचे सेव्हिंग खाते वापरत आहे. इथे प्रत्येक व्यवहार सुरक्षित असतो आणि सर्विसही खूप चांगली आहे . धन्यवाद लातूर मल्टीस्टेट!ेट!
श्री.नितीन भोपी
लातूर मल्टिस्टेटचे व्यवसाय कर्ज मिळाले आणि माझा सलूनचा धंदा डुबता डुबता थोडक्यात वाचला. लातूर मल्टिस्टेटचे खूप आभार.
श्री. दयानंद देवने
मी आज जे काही आहे ते लातूर मल्टिस्टेटमुळेच. कुठल्याही संकटात ते माझ्या पाठीशी नेहमीच उभे असतात.
श्री. अमजद पठाण
लातूर मल्टिस्टेटच्या पिग्मी सेव्हिंगमुळे माझी सोप्या पद्धतीने बचत होऊ लागली. आता ते पैसे मला बाईक घ्यायला कामी येतील. थँक यू लातूर मल्टीस्टेट!