सुकन्या समृद्ध ठेव योजना
सुकन्या समृद्ध ठेव योजना
जिच्या येण्याने आपलं जीवनविश्व समृद्ध होते ती म्हणजे आपली लाडकी लेक. सगळ्या घराची लाडकी आणि बाबांच्या काळजाची ठेव असलेल्या मुलीची काळजी साहजिकच आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग असतो. तिच्या शिक्षणापासून लग्न करून सासरी जाईपर्यंत तिचे जीवन आणि भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून तिच्या नावे पुरेशी रक्कम गुंतवणे आवश्यक ठरते. त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे लातूर मल्टीस्टेटची सुकन्या समृद्धी ठेव योजना. ज्यामध्ये आम्ही देतो तब्बल 12% व्याजदर. थोडक्यात सुरक्षित खात्रीशीर भविष्य.
Apply Now