आवर्त ठेव योजना

आपल्या उद्दिष्टांना ठराविक कालावधीत पूर्ण करायचे असल्यास त्याचे नियोजनही तसेच करावे लागते. दर महिन्याला ठराविक रक्कम बाजूला काढून ती आवर्त ठेव योजनेत गुंतवल्यास त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. लातूर मल्टीस्टेटच्या आवर्त ठेव योजनेत पैसे गुंतवा आणि योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर मिळवा मुद्दलासहित आकर्षक व्याजदराची रक्कम.

Apply Now