मासिक ठेव योजना

अनेकदा आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी गरज असते आर्थिक नियोजनाची. त्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने पैसे वाचवून आणि गुंतवून योग्य तो परतावा मिळाला की आपली स्वप्ने सहजपणे साकार करता येतात. शेवटच्या क्षणाला मग अन्य कोणाची मदत घेण्याची गरज पडत नाही. हा विचार करून लातूर मल्टीस्टेटने आणली आहे मासिक ठेव योजना. दर महिन्याला ठराविक रक्कम यामध्ये गुंतवून मिळवा अधिकाधिक परतावा. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

Apply Now