मुदत ठेव योजना

पैशाला अनेक वाटा असतात हे आपण जाणतोच म्हणूनच आपण कष्टाने वाचवलेला आणि जमवलेला पैसा बघता बघता नाहीसा होण्या अगोदर त्याला योग्य ठिकाणी गुंतवणे आवश्यक ठरते. आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि गरजेच्या वेळी ही गुंतवणूक कामात येते. अर्थात गुंतवणूक अशा ठिकाणी हवी जिथे मिळेल योग्य परतावा आणि सुरक्षेची खात्री. थोडक्यात लातूर मल्टीस्टेटची मुदत ठेव योजना. आपल्या कष्टाच्या कमाईला योग्य न्याय देऊन वाढवण्याचे काम आम्ही करतो.

Apply Now