मुदत ठेव कर्ज
मुदत ठेव कर्ज
आपण काही एक संकल्प करून, उद्दिष्ट बाळगून मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करतो. तेव्हा त्या योजनेचे फायदे तर आपल्याला मिळत असतातच पण लातूर मल्टीस्टेटच्या मुदत ठेव योजनेवर मिळतो आणखीन एक मोठा आणि महत्वाचा लाभ. तो म्हणजे आपण ठेवलेल्या मुदत ठेवीवर आम्ही देतो कर्ज. ज्याचा फायदा कुठल्याही वेळी घेऊ शकता. आपल्याच पैशांवर आपल्याला कर्ज ही याची खासियत आहे. तेव्हा नो टेन्शन. हवं तेव्हा या योजनेचा लाभ घ्या.
Apply Now