सोने तारण कर्ज योजना

आपल्यावर कधी कोणती वेळ येईल हे आपल्याला माहित नसते. कधी अचानक खात्रीचा वाटणारा जॉब चालला जातो तर कधी महामारीने जग बंद पडायची वेळ येते. अशा कोणत्याही संकटकालीन आर्थिक परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी एक योद्धा आपल्या घरातच असतो तो म्हणजे आपण वेळोवेळी जमवलेलं सोनं. हे सोनं आपण तारण म्हणून ठेवू शकता आणि हवी असलेली रक्कम उभी करू शकता. लातूर मल्टिस्टेटची सोने तारण कर्ज योजना देते आपल्या सोन्यासाठी जास्तीत जास्त रक्कम कमीत कमी व्याजदराने. या योजनेचा लाभ घ्या.

Apply Now