शेतकरी व दुग्ध व्यवसाय कर्ज
शेतकरी व दुग्ध व्यवसाय कर्ज
सहसा सगळीकडे सगळ्या वर्गांचा विचार केला जातो पण यामध्ये शेतकरी दुर्लक्षित राहतो ज्याने पिकवलेल्या अन्नावर आपण जगत असतो. पण या शेतकऱ्यांचा आणि दूध व्यावसायिकांचा विचार करून त्यांच्या प्रश्नांना सोडवण्याच्या दृष्टीने लातूर मल्टिस्टेटने आणली आहे शेतकरी व दुग्ध व्यवसाय कर्ज योजना. याचा लाभ आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.
Apply Now