महिला बचत गट कर्ज

आज अनेक गावांमधून आणि खेड्यांमधून महिला बचत गट संस्था काम करतात. अर्थात या बचत गटांचे आणि त्याच्या सदस्यांचेही स्वप्नं आणि उद्दिष्ट असतात. ते पूर्ण होऊन त्यांनीही आत्मनिर्भर व्हावं म्हणून लातूर मल्टीस्टेटने आणली आहे महिला बचत गट कर्ज योजना. त्वरित कर्ज मंजुरी आणि कमी व्याजदर ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

Apply Now